&

दिनेश काळे लिखित विश्वशांती कवितेतील विश्वात्मकता

0 Ratings

Language: मराठी Editor : डॉ. प्रियदर्शनी देशमुख Category: संपादित Publication: डिंपल पब्लिकेशन Pages: 124 Weight: 250 Gm Binding: Paperback ISBN13: 978-81-976619-3-8   डॉ. दिनेश काळे यांनी आजपर्यंत साहित्याचे वैविध्यपूर्ण प्रकार हाताळलेले असून त्यात भावनांची विशुद्ध पखरण केलेली आहे. साहित्यकृती जरी एकट्याची निर्मिती असली तरी ती कलाकृती जेव्हा वाचकांच्या हाती येते तेव्हा त्यातील भावभावनांचा गोफ एकट्याचा

Add to BookShelf

Overview

Language: मराठी

Editor : डॉ. प्रियदर्शनी देशमुख
Category: संपादित
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 124
Weight: 250 Gm
Binding: Paperback
ISBN13: 978-81-976619-3-8

 

डॉ. दिनेश काळे यांनी आजपर्यंत साहित्याचे वैविध्यपूर्ण प्रकार हाताळलेले असून त्यात भावनांची विशुद्ध पखरण केलेली आहे. साहित्यकृती जरी एकट्याची निर्मिती असली तरी ती कलाकृती जेव्हा वाचकांच्या हाती येते तेव्हा त्यातील भावभावनांचा गोफ एकट्याचा राहात नाही. अमुक एका साहित्यकृतीत अभिव्यक्त झालेली वेदना असो की सुख, ते प्रतीकात्मक असते. त्या त्या समाजाचे, काळाचे पडसाद त्यात उमटलेले असतात. आज संपूर्ण जग ज्या तऱ्हेने वाटचाल करीत आहे ते अनुभवता.. संवेदनशील मनाला होणाऱ्या यातनांना शब्दही देता येत नाही. त्यांच्यासाठी फक्त प्रार्थनाच करता येते. दिनेश काळे यांची ‌‘विश्वशांती’  ही फक्त कविता नसून आजच्या समाजासाठी, विश्वातील प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठीची करुणामय प्रार्थनाच आहे.

 

 

BOOK DETAILS
  • Hardcover:
  • Publisher:
  • Language: ,
  • ISBN-10:
  • Dimensions:
Customer Reviews

Average customer rating

0 Ratings
Be the first to review “दिनेश काळे लिखित विश्वशांती कवितेतील विश्वात्मकता”

Your email address will not be published. Required fields are marked *

There are no reviews yet.

BOOKS BY &

SHARE THIS BOOK