Dimple Publication

अक्षराचा तिसरा डोळा, शिवा इंगोले; Aksharacha Tisara Dola, Shiva Ingole

225.00

Guarantee Safe & Secure Checkout

Language: मराठी                                                                                                                                                                                      
Author : शिवा इंगोले
Category: कवितासंग्रह 
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 138 
Weight: 300 Gm
Binding: Paperback

मूल्य 225 

पोस्टेज् फ्री *

कवी शिवा इंगोले यांच्या अनेक कवितांमध्ये
जीवनाचे अस्सल रूप आहे. मानवी मनाची स्पंदने आहेत.
सभोवतालच्या जगण्यातील वास्तव आहे. त्या वास्तवाला
समजून घेणारी न्यायदृष्टी आहे. पारंपरिक रामायण,
महाभारतातील, पुराण ग्रंथातील अनेक प्रतिमा अन्याय
सांगणान्या म्हणून प्रकटल्या आहेत. ती व्यक्ती नावं
समर्थनासाठी न येता अत्याचाराचे रूप स्पष्ट करण्यासाठी
आल्या आहेत. म्हणून त्या ग्रंथप्रभाव म्हणून न येता वाचनाचे
अध्ययनरूप म्हणून साकारल्या आहेत. जीवनाचे आकलन
स्पष्ट करण्यासाठी प्रकटल्या आहेत. त्यामुके कवितेत
अध्यायनाचा प्रत्यय येतो. कवीचे ऐतिहासिक ज्ञानही ककते.

– डॉ. प्रकाश खरात

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अक्षराचा तिसरा डोळा, शिवा इंगोले; Aksharacha Tisara Dola, Shiva Ingole”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top