Dimple Publication

Language: मराठी

Author: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (कवी केशवकुमार)
Editor: डॉ. महेश केळुसकर
Category: कवितासंग्रह
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 152
Weight: 250 Gm
Binding: Paperback

मूल्य 250

झेंडूची फुले 100 शताब्दी वर्ष आवृत्ती

पोस्टेज् फ्री  

त्वरा करा.. 

१९२९ साली पुण्यामध्ये भरलेल्या पहिल्या महाराष्ट्र कविसंमेलनाच्या पदावरून आचार्य अत्रे यांनी मराठी कवितेवर जे भाषण केलं ते संपूर्ण विनोदी
होतं. त्यात ते म्हणाले, ‘तेव्हा आमच्या कवींनी आपल्या काव्यातली अनुकरणप्रियता कमी करायला हवी आणि व्यासंगपूर्ण काव्याचा विचार करायला हवा. चार उपऱ्या कविता लिहून आपण कवी झालो ही कल्पना सोडून द्या. कवी हा सौंदर्याचा प्रचारक आणि उपासक आहे. कवींनी आपलं आयुष्य सौंदर्यपूर्ण केलं पाहिजे. तरच सौंदर्याचा काव्यातून प्रचार करण्याची पात्रता आणि अधिकार कवीच्या अंगी येईल. नाहीतर फुलांवर पुडेच्या पुडे काव्य लिहिणारा कवी पैशाचं फूलही कधी घेताना आढळत नाही. केवळ शाब्दिक काव्य लिहिण्याच्या भरीस न पडता जर सौंदर्यपूर्ण आयुष्य जगण्याची प्रवृत्ती आमच्या कवीवर्गात वाढेल तर या महाराष्ट्रात रवीद्रनाथांसारखा कवी निर्माण होईल.’

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “झेंडूची फुले Zenduchi Phule”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top