Language: मराठी लेखक : श्रुती रसाळ
Category: कवितासंग्रह
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 140
Weight: 230 Gm
Binding: Paperback
मूल्य 225
पोस्टेज् फ्री *
माझ्यासाठी
पापणीच्या पंखाखाली’ हा कु. श्रुती रसाळचा शंभर कवितांचा संग्रह वाचून काढला तेव्हा अक्षरशः मला धाप लागली होती, कारण प्रत्येक कवितेत कवयित्रीने प्रियकरावर एवढा जीव ओतून प्रेमवर्षाव केलाय की त्यां प्रेमवर्षावातील काही तुषार मला नकळतपणे झेलावे लागत होते.
– गंगाराम गवाणकर, ज्येष्ठ नाटककार









Reviews
There are no reviews yet.