Dimple Publication

प्राजक्त आणि तगर Prajakt Ani Tagar

200.00

Guarantee Safe & Secure Checkout

Categories ,

Language: मराठी

Author: दीपाली केळकर
Category: ललित लेख
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 128
Weight: 210 Gm
Binding: Paperback

मूल्य 200

पोस्टेज् फ्री  

मराठी भाषा, शब्द, साहित्य, निसर्ग,
दैनंदिन आयुष्यातील छोटे छोटे अनुभव,
दिनविशेष अशा विविध विषयांवर अगदी
साध्या, सोप्या भाषेत वाचकांशी साधलेला हा
सहजसंवाद …
लेखरूपी फुलांची ही ओंजळ …
प्राजक्त आणि तगर.
दीपाली केळकर यांचं हे २५ लेखांचं
छोटेखानी पुस्तक कधी संदर्भसंपन्न करेल,
कधी विचारसंपन्न करेल,
कधी एखाद्या सुंदर पुस्तकाची ओळख करून देईल
तर कधी निर्मळ आनंद देईल.

 

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्राजक्त आणि तगर Prajakt Ani Tagar”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top