Language: मराठी Author : एडविन डाबरे
Category: ललित लेख
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 124
Weight: 210 Gm
Binding: Paperback
मूल्य 200
पोस्टेज् फ्री *
‘मन ओलावे सकळ’ ह्या ललित लेखसंग्रहातील लेखन
आयुष्य उन्नत करणारे आहे. ह्या लेखनाच्या आस्वादाने
मनःशांतीचा अनुभव येतो. साध्या व सोप्या भाषेतील ह्या
लेखनाची शैली प्रासादिक आहे. त्यामुळे सर्वच लेख वाचनीय
झालेले आहेत. लेखक कृतिशील शिक्षक असत्यामुळे त्यांना
घडलेले जीवनदर्शन त्यांनी ह्या लेखांत मांडलेले आहे.
पुस्तकातील एकूण चौतीस वेगवेगळ्या विषयावरील लेख
म्हणजे एक सुंदर कोलाजच आहे. ह्यातील विचार आपल्याला
आपल्या आतमध्ये डोकावून पाहायला लावतात हेच ह्या
लेखनाचे यश आहे.
-सायमन मार्टिन









Reviews
There are no reviews yet.