Language: मराठी
Author: डॉ. प्रदीप कर्णिक
Category: ललित लेख
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 190
Weight: 260 Gm
Binding: Paperback
मूल्य 300
पोस्टेज् फ्री
त्यांच्या मनातला ‘भटकापक्षी’ बसू दे
पुस्तकांच्या ओळी-ओळींवर
मग तेच ‘अक्षरसंगती’त गात राहतील आयुष्यभर
‘परि तैसे हे नोहोचि देवा
देखिला अक्षरांचा मेळावा
आणि विस्मयाचिया जीवा
विस्मयो जाला!’
पुस्तकं हे सर्व शिकवतील त्यांना
पण त्याआधी पुस्तकं न्या तुम्ही त्यांच्यापर्यंत
किंवा त्यांना पुस्तकांपर्यंत.
खरंच शिकवा त्यांना पुस्तकांच महत्त्व.
खरंच सांगतो सर,
ती फारच वाचन-उत्सुक गोड मुलं आहेत.









Reviews
There are no reviews yet.