Language: मराठी
Author: गंगाराम गवाणकर
Category: आत्मचरित्र
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 300
Weight: 378 G
वस्त्रहरणच्या रूपाने तुम्ही मराठी रंगभूमीला देशी फार्सचे
भरजरी वस्त्र अर्पण केले आहे. ह्याला म्हणायचे १००% देशी फार्स.
मालवणच्या सिंधुदुर्गाइतकेच तुमच्या मालवणी फार्साला
दीर्घायुष्य लाभो आणि लक्षावधी लोकांना खळखळून
हसायला लावण्याचे पुण्य तुमच्या पदरात पडत राहो ही शुभेच्छा!
– पु. ल. देशपांडे
























Reviews
There are no reviews yet.