Language: मराठी
Author: प्रकाश पाटील
Category: कादंबरी
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 82
Weight: 110 Gm
Binding: Paperback
मूल्य 170
पोस्टेज् फ्री
ही कथा आहे परदेशात नोकरी करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर आणि धोकादायक ‘डंकी रूट’ने अमेरिकेच्या प्रवासाला निघालेल्या पंजाब आणि उत्तर प्रदेशातील चार तरुणांची! दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर, कोलंबिया, मध्य अमेरिकेतील पनामा, कोस्टारिका, निकारागुआ, ग्वाटेमाला आणि उत्तर अमेरिकेच्या दक्षिण टोकावर असलेला मेक्सिको अशा देशांमधून प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीचा सामना करत, त्यांचा यातनामय प्रवास सुरू होतो. या थरारक प्रवासात क्षणाक्षणाला त्यांच्यावर ओढवलेले प्रसंग वाचकाच्या काळजात धडकी भरवतात. या ‘डंकी रूट’चा धसका घ्यायला लावणारी, या मार्गाने परदेशात जाण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना पुढचा धोका दाखवून सावध करणारी, मात्र वाचकाला या मार्गाचा भौगोलिक आभासी प्रवास घडवणारी, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत जाणारी कादंबरी…









Reviews
There are no reviews yet.