Overview
Language: मराठी
Author: रेखा चवरे-जैन
Category: चरित्र, चित्रपट विषयक
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 238 + 16 कलर पेजेस
Weight: 300 Gm
Binding: Paperback
ISBN13: 978-81-976619-8-3
गंगा संथ वाहते.लता शांत राहते.
गंगेला पूर आला तर गाव नष्ट करते.
लता रागावली तर अनुभव घ्यावा.
गंगेच्या पवित्र पाण्यानी लोक पवित्र होतात.
लताचे गाणे ऐकून लोकांचे मन भरून येते.
लताची चालण्यात चपलता.
गंगेच्या वाहण्यात स्थिरता गंगेचा उगम उत्तरेकडचा
लताचा जन्म उत्तरेचा
गंगा मिळाली समुद्राला
लता मिळाली महाराष्ट्राला
– माई मंगेशकर
Average customer rating
There are no reviews yet.