-
Genre:ललित, साहित्य आणि समीक्षा
-
Originally Published:
-
Hardcover:
-
Language:,
Overview
Language: मराठी
Author: ॲड. मिलिंद चिंधडे
Category: ललित
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 202
Weight: 260 Gm
Binding: Paperback
ISBN13: 978-81-970547-5-4
आत्मचरित्रे ही जर आत्मगौरवासाठी लिहिलेली नसतील तर ती लेखकाच्या काळाचे आणि त्यावेळच्या समाजजीवनाचेही दर्शन घडवतात. यादृष्टीने ती इतिहासाची साधनेच असतात. समाजजीवनाच्या एखाद्या विशिष्ट भागाबद्दल लिहिलेली चरित्रे-आत्मचरित्रे त्या भागाच्या अंतरंगाचे स्वरूपही सांगतात. त्यात व्यवसायाने वकील किंवा न्यायाधीश असलेल्या व्यक्तींनी जीवनाच्या इतर क्षेत्रातही केलेल्या कामाची अनुषंगाने ओळख होते. जवळपास एकसष्ठं पुस्तके परिश्रमपूर्वक वाचून-अभ्यासून श्री. चिंधडे यांनी वाचकांना दिलेले हे पुस्तक निदान त्यातील काही आत्मचरित्रे मिळवून वाचावीत, अशी इच्छा अनेकांच्या मनात निर्माण करील. विशिष्ट व्यवसायातील व्यक्तींच्या आत्मचरित्रांची-चरित्रांची ओळख करून देणारे हे पुस्तक इतर व्यवसायातील लेखकांना प्रेरणा देणारे आहे. या उपक्रमाबद्दल श्री. मिलिंद चिंधडे यांचे अभिनंदन केले पाहिजे.
– नरेन्द्र चपळगावकर
Average customer rating
There are no reviews yet.