-
Genre:आठवणी
-
Originally Published:
-
Hardcover:
-
Language:,
Overview
Language: मराठी लेखक : प्रतिभा रानडे Category: आठवणी Publication: डिंपल पब्लिकेशन Pages: 162 Weight: 320 Gm Binding: Paperback मूल्य 300 पोस्टेज् फ्री*
प्रतिभा रानडे आणि त्यांचे आजवरचे लेखन हे सर्जनशीलतेचा नव्याने शोध घेत राहिले, ते अजमावत राहिले. म्हणूनच ते प्रवाही आणि परिवर्तनशील अशा साहित्य व्यवहाराचा, वर्तमानाचा घटक म्हणून नेहमीच प्रस्तुत राहिले. सदर पुस्तकात पाकिस्तान भेटीत मुद्दाम घेतलेले, स्वतःहून आलेले वेगळ्या झाकेचे अनुभव अगदी सर्वसामान्य माणसांपासून, संगीत, साहित्य, चित्र, तेथील शिक्षणव्यवस्था, निवृत्त लष्करी अधिकारी, पाकिस्तानातील काश्मिरी लोक, पाकिस्तानी राजवट अशा अनेक विषयांना स्पर्श करणारे आणि त्यांच्याजवळ असलेल्या डोळस अभ्यासू वृत्तीने वाचनीय झाले आहे.



Average customer rating
There are no reviews yet.