-
Genre:कादंबरी
-
Originally Published:
-
Hardcover:
-
Language:,
Overview
Language: मराठी
Author: डॉ. महेश केळुसकर
Category: कादंबरी
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 154
Weight: 250 Gm
Binding: Paperback
मूल्य 300
पोस्टेज् फ्री
त्वरा करा..
महाराष्ट्रात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकीय रंगमंचावर फिरत्या रंगमंचाप्रमाणे नवंनवं नेपथ्य उभं राहत गेलं. केळुसकर हे लेखक आणि कवी असले तरी त्यांच्याकडे सर्वसामान्य माणसापेक्षा राजकारणाकडे बघण्याची एक तिरकस नजर आहे. त्यामुळेच गेल्या दहा आणि विशेषतः गेल्या पाच वर्षातील हे बदलतं नेपथ्य ते तटस्थपणे बघत होते.
शिवाय, त्याचवेळी हे जे काही चाललं आहे ते रास्त तर नाहीच आणि मुख्य म्हणजे ते राजकीय नीती-नियम, प्रथा- परंपरा, तसंच संकेत आणि औचित्य यांच्या लक्ष्मणरेषा आरपार मोडून टाकणारं आहे, हे त्यांच्या लक्षात येत गेलं. या साऱ्या काळात मराठी माणसाच्या भावविश्वात उसळलेला कल्लोळ चित्रित करणारी ही “जय भवानी! जय मराठी!!” कादंबरी आहे.
– प्रकाश अकोलकर (ज्येष्ठ पत्रकार)
Average customer rating
There are no reviews yet.