-
Genre:व्यक्तिचित्रण
-
Originally Published:
-
Hardcover:
-
Language:,
Overview
Language: मराठी
Author: जयराज साळगावकर
Category: व्यक्तिचित्रण
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 205
Weight: 276 g
Binding: Paperback
मूल्य 375 चे सवलतीत 350 रुपयांत..
पोस्टेज् फ्री
बहुआयामी, बहुरंगी व्यक्तिचित्रांचा किंवा शब्दचित्रांचा हा संग्रह म्हणजे एका अर्थाने जयराज साळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा आरसाच आहे. त्यांच्या व्यासंगाचा आवडीचा आवाका बघून अचंबित होणे एवढेच आपल्या हाती उरते. चोखंदळ वाचन, नुसते पाहणे नाही तर खोलात जाऊन पूर्ण माहितीसह जीवनाचा आस्वाद घेणे या वृत्तीमुळेच असे लिखाण करणे शक्य होते आणि सोबत वाचकालाही समृद्ध करते !
— रघुवीर कुल
Average customer rating
There are no reviews yet.