-
Genre:सेल्फ हेल्प
-
Originally Published:
-
Hardcover:
-
Language:,
Overview
Language: मराठी लेखक : डॉ. विनिता परांजपे Category: सेल्फ हेल्प Publication: डिंपल पब्लिकेशन Pages: 112 Weight: 230 Gm Binding: Paperback मूल्य 200 पोस्टेज् फ्री*
“शब्द निवडून बोलावा। जगी जगमित्र। जिव्हेंपासी आहे सूत्र।”
समर्थविचारांचा या क्षेत्रातला पैस केवळ व्यक्तिमत्त्व
विकासापुरता मर्यादित नाही, तर तो समाजमन विकासाएवढा व्यापक आहे.
समर्थांचे व्यक्तिमत्त्व विकास व व्यवस्थापनाचे मार्गदर्शन
ऐहिक जीवनाची सीमा लंघून पारलौकिक जीवनकक्षेला कवेत घेणारे आहे.
पाश्चात्त्य विचारवंतांचे व्यक्तिमत्त्व विकास आणि
व्यवस्थापनविषयक विचार शतकांपूर्वीचे तर तेच विचार
समर्थांनी चार शतकांपूर्वी मांडले.
या सर्व साम्यभेदाच्या प्रकर्ष जाणिवेने मला लिहावेसे
वाटले. जे वाटले ते पुस्तकात शब्दबद्ध केले. फक्त
वाचनप्रेमींसाठीच नाही, तर या विषयाच्या अभ्यासकांनाही
आपल्या संचिताची जाणीव व्हावी या तळमळीमुळे लिहावेसे
वाटले. या पुस्तकातून समर्थ रामदास हे व्यक्तिमत्त्व विकास
आणि व्यवस्थापन क्षेत्रातील गुरूच नाहीत, तर महागुरू आहेत,
ही गोष्ट अधोरेखित करावी म्हणून लिहावेसे वाटले.
-डॉ. विनीता परांजपे



Average customer rating
There are no reviews yet.