-
Genre:आत्मचरित्र
-
Originally Published:
-
Hardcover:
-
Language:,
Overview
Language: मराठी Author: गजानन अलोने Category: आत्मचरित्र Publication: डिंपल पब्लिकेशन Pages: 104 Weight: 260 Gm Binding: Paperback Edition : First Edition मूल्य 200 पोस्टेज् फ्री*
पारंपरिक मराठी साहित्यात ‘आत्मकथने’ विपुल
म्हणावी तशी नाहीत; परंतु दलित साहित्यात; आपण
ज्याला आज ‘आंबेडकरवादी साहित्य’ म्हणतो … त्यात
विपुल नव्हे परंतु गुणात्मक पातळीवर अनेक ‘स्वकथने
प्रकाशित झालेली आहेत. स्वच्छ आणि प्रांजळ
भूमिकेत प्रकाशित झालेली पुस्तकं अभावानेच
आढळतात. अशाच एका निर्मळ मनाच्या लेखणीतून
उतरलेलं हे स्वकथन आहे. त्याचं नाव आहे ‘संघर्षाच्या
पाऊलवाटा’ आणि लेखक आहेत गजानन गोविंदा
अलोने!
या लेखकाचं एक लक्षणीय वैशिष्ट्य असं की,
त्याच्याकडे कुठलाही अहंकार नाही. या लेखकाजवळ
कुणाचाही मत्सर, द्वेष करण्याची वृत्ती नाही; म्हणून तो
सम्यकाच्या यात्रेचा प्रवासी आहे; असं मला मनोमन
वाटतं.
– शिवा इंगोले
ज्येष्ठ साहित्यिक, मुंबई



Average customer rating
There are no reviews yet.