Language: मराठी Author: गंगाराम गवाणकर
Category: नाटक
Publication: डिंपल पब्लिकेशन
Pages: 84
Weight: 158 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789392419911
आयुष्याच्या या वाटेवर
हवा कुणी सोबती, हवा कुणी सोबती
कधी अचानक उठते वादळ
घरट्यालाही येते भोवळ
मनोरथाच्या आवेगाला
अवघड वळणे किती …?
हवा कुणी सोबती …
– स्व. पंडित यशवंत देव









Reviews
There are no reviews yet.